*भारतीय प्रबोधानाचे अग्रदूत कोणास म्हणतात ?
*महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्यात सर्वाधिक तळी आहेत?
१.भंडारा
२.नागपूर
३.चंद्रपूर
४.कोल्हापूर
* गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली आहेत?
१.सातमाळा
२.अजिंठा
३.हरिश्चंद्र-बालाघाट
४.गावीलगड
*एस.डी.शिबुलाल हे पुढीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत?
१.विप्रो
२.टाटा
३.रिलायन्स
४.इन्फोसिस
* भारत - अमेरिका नौदल यांचा संयुक्त युद्ध सराव मलबार य नावाने एप्रिल २०१२ मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडला ?
१. कर्नाटक किनारपट्टी
२. केरळ किनारपट्टी
३. हिंदी महासागर
४. बंगालचा उपसागर
*ओक्युपाय या आंतराष्ट्रीय सामाजिक चळवळीचा रोख कोणत्या समस्येवर आहे ?
१.असमानता
२.मुलतत्ववाद
३. वंशवाद
४.नववसाहतवाद
* एप्रिल २०१२ मध्ये हिंदकेसरी हा किताब कोणी पटकावला?
१.रोहित पाटील
२.नरसिंह यादव
३.युद्धविर
४.सुशीलकुमार
* देशात सर्वप्रथम 4G सेवा कोणत्या दूरसंचार कंपनीने सुरु केली?
१.BSNL
२.AIRTEL
३.IDEA
४.RELIANCE
* एप्रिल २०१२ मध्ये भारत दौऱ्यावर आलेले राजे शेख हमद बिन खलीफा आलू थानी हे कोणत्या देशाचे राजे आहेत ?
१.कतार
२.कुवेत
३.येमेन
४.ओमान
* ICC च्या जागतिक २०-२० पुरुष संघातील ११ खेळाडूंमध्ये भारताच्या ................ य एकाच खेळाडूला स्थान मिळाले ?
१. महेंद्रसिंग धोनी
२.सचिन तेंडूलकर
३.विराट कोहली
४.गौतम गंभीर
* जून २०१२ च्या दरम्यान भारताने आर्थिक संकटात सापडलेल्या कोणत्या देशांना १० अब्ज डॉलर्स ची मदत दिली ?
१.आशियाई
२. युरोपियन
३. आफ्रिकी
४. अमेरिकी
* टोटो या आदिवासी समुदायासाठी कोणत्या राज्य सरकारने मोफत धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली आहे?
१. छत्तीसगड
२. ओडिसा
३. बिहार
४.पं.बंगाल
* पुढीलपैकी कोणता सप्ताह हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो?
१. १ ते ७ जुलै
२. १ ते ७ ऑगस्ट
३. १ ते ७ सप्टेंबर
४. १ ते ७ ऑक्टोबर
* संविधान दिन कधी साजरा केला जातो ?
१.११ नोव्हेंबर
२.२६नोव्हेंबर
३.७ डिसेंबर
४.१७ जानेवारी
*इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत?
१.के.राधाकृष्णन
२.व्ही. के.सारस्वत
३.रतनकुमार सिंन्हा
४.के .व्ही. कामत
* महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे?
१.७२
२.३६
३.७८
४.९०
*कोणत्या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती?
१.१९७२-७३
२.१९७३-७४
३.१९६९-७०
४.१९७०-७१
*लोकायुक्त संस्था १९७२ साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
१. राजस्थान
२.ओरिसा
३.गुजरात
४.महाराष्ट्र
* २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची दशकीय वाढ सर्वात कमी झालेले राज्य कोणते?
१.सिक्किम
२.नागालँड
३.केरळ
४.अरुणाचलप्रदेश
* भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण ?
१.ममता शर्मा
२. झुलून गोस्वामी
३.मिताली राज
४. यापैकी नाही
* .......... या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय दिन ,राष्ट्रीय खेळ या बाबतच्या आदेशाची परत मागितली होती?
१.ऐश्वर्या पराशर
२.अश्विनी शर्मा
३.ऐश्वर्या अगरवाल
४.अनिता वर्मा
* १६ वि अलिप्त राष्ट्र परिषद कोठे पार पडली?
१.बाली
२.भारत
३.तेहरान
४.इजिप्त
* 17 वी अलिप्त राष्ट्र संघटना परिषद कोठे होणार आहे ?
१.व्हियेतनाम
२.ऑस्टीन
३.व्हेनेझुएला
४.इराक
* १९ वर्षाखालील ज्युनियर वर्ल्ड कप भारताने .... यांच्या नेतृत्वाखाली जिंकला ?
१.विरत कोहली
२.उन्मुक्त चंद
३.योगेश पुजारा
४.अंबाती रायडू
* भारताची अनुचाचनी पहिल्यांदा कोठे व केव्हा घेण्यात आली आणि तिचे जनक कोण?
१.राजस्थान १९७४ राजा रामन्ना
२.राजस्थान १९९८ अब्दुल कलाम
३.श्रीहरीकोटा १९७ ४ अब्दुल कलाम
४.श्रीहरीकोटा १९९८ राजा रामन्ना
* २०१२ साली परमाणु सुरक्षा संमेलन कोठे झाले ?
१.वॉशिंगटन
२.सियोल
३.नेदरलँड
४.बीजिंग
*'अग्नी V' या आंतरखंडीय क्षेपनास्राची चाचणी कोठून घेण्यात आली?
१.चांदीपूर
२.श्रीहरीकोटा
३.व्हीलर बेट
४.चेन्नई
* भारतात व्हॅट करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते?
१.हिमाचल प्रदेश
२.हरियाना
३.पंजाब
४.महाराष्ट्र
*......... पासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्यास सुरवात झाली?
१. १९२४
२. १९२५
३. १९२६
४. १९२७
* आंतराष्ट्रीय महिला दिवस कोणता ?
१. ८ मार्च
२. ९ मार्च
३. ७ मार्च
४. ६ मार्च
*खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला नाही>
१.लता मंगेशकर
२.राणी बंग
३.आशा भोसले
४.सुलोचना लाटकर
* मादाम तुसा म्युझियम मध्ये खालीलपैकी कोणाचा पुतळा नाही ?
१.अमिताभ बच्चन
२.महात्मा गांधी
३.माधुरी दिक्षित
४.अजय देवगण
* कोणता दिवस आंतराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो?
१.२१ ऑगस्ट
२.२५ ऑगस्ट
३.२७ऑगस्ट
४.२९ऑगस्ट
* पंडित रविशंकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार कोणत्या वाशी प्रदान केला /
१.१९९८
२.१९९९
३.२०००
४.२००१
*........मध्ये सिंध प्रांत ब्रिटीश साम्राज्यात विलीन करण्यात आला ?
१.१८५०
२.१८४३
३.१८९०
४.१८५८
* राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत हि विजेती ठरली?
१.नीना प्रवीण
२.एम ,चित्रा
३.किरट भंडाल
४.आरंता सॅंचेस
* 'व्हाय नॉट आय' या पुस्तकाची लेखिका कोण ?
१.डॉ.वृंदा भार्गव
२.निकिता लालवाणी
३.सुधा मूर्ती
४.शुभदा साने
* महाराष्ट्र शासन वन विभागाचे ब्रांड अॅम्बॅसिटर कोण ?
१. विक्रम गोखले
२.सचिन तेंडुलकर
३.अमीर खान
४. मिलिंद गुणाजी
*२०१० च्या महिला सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
१.डॉ. दिनानाथ मनोहर
२.राजाभाऊ शिरगुप्पे
३.न.धों.महानोर
४.मंगेश पाडगावकर
* २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पानुसार ......... येथे मेट्रो कोच फॅक्टारीची स्थापना करण्याचे ठरविले?
१.जम्मू
२.सिंगूर
३.कोलार
४.दार्जिलिंग
* लाहोर मधील शादमन चौकाला पुढीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले?
१.पृथ्वीराज चव्हाण
२.शहीद भगतसिंग
३.लाला लजपतराय
४.दिलीप कुमार
* जागतिक आयोडीन कमतरता दिन म्हणून पुढीलपैकी कोणत्या दिवसाचा उल्लेख करता येईल?
१.२० सप्टेंबर
२.२१ सप्टेंबर
३.२० ऑक्टोंबर
४.२१ ऑक्टोंबर
*जैवविविधतेच्या करारनाम्याच्या आंतराष्ट्रीय व्यासपीठावर गौरविण्यात आलेली जमत कोणती?
१.फासेपारधी
२.भिल्ल
३.रामोशी
३.बेडर
*भारतातील पहिले संगणक साक्षर खेडे कोणते?
१.चामारवत
२.माल्लापुराम
३.कोट्टायम
४.तिरुचिरापल्ली
* सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर .......... येथे स्थित आहे .
१. उत्तर प्रदेश
२.जम्मू काश्मीर
३.उत्तरांचल
४.गुजरात
* UNO तर्फे मंडेला दिन कधी साजरा केला जातो
१.१९ जुलै
२.२५ जुलै
३.१८ जुलै
४. २० जुलै
* भारतामध्ये केव्हापासून व्हॅट कर प्रणालीची सुरवात झाली.
१.१ एप्रिल २००४
२.१ एप्रिल २००५
३.१ एप्रिल २००६
४.१ एप्रिल २००२
*'गीर'(गुजरात)जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे?
१.वाघ
२.सिंह
३.गेंडा
४.मोर
*सध्या भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहे?
१.एस.वाय.कुरेशी
२.एस.एस.संपत
३.व्ही.एस.संपत
४.नवीन चावला
*इट्स नॉट आबाउट द बाईक हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे?
१.मायकेल शुमाकर
२.लान्स आर्मस्ट्राँग
३.नील आर्मस्ट्राँग
४.व्हेटेल
*१३ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण ?
१.सी .रंगराजन
२.बी. के.चतुर्वेदी
३.डॉ.विजय केळकर
४.के.सी.पंत
*सध्याचेनौदल प्रमुख कोण आहे ?
१.अॅडमिरल निर्मल वर्मा
२.डी. के . जोशी
३.व्ही.के.सिंग
४.यापैकी नाही
Check Answer!