:: विशेष माहिती ::


* आंतराष्ट्रीय व्यापारामध्ये गाजणारी बहुचर्चित कंपनी .

 * या कंपनीची स्थापना १९६२ साली SAM WALTON  यांनी केली

* मुख्यालय-BENTONVILLE, ARLCANSAS. U.S.

* टॅगलाईन- सेव मनी लाईव्ह बेटर

* WALLMART  हि अमेरिकेतील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे.

* WALLMART  हि जगातील तिसऱ्या क्रमांकाची पब्लिक कॉर्पोरेशन आहे.

* कामगारांची जगात सर्वाधिक संख्या असलेली खाजगी कंपनी
                                  - कामगारांची संख्या २२ लाखांहून अधिक

* भारतातील कंपनीचे नाव-बेस्ट प्राईज
================================================================
================================================================ 



नाव:पंडित रमाबाई
जन्म:२३ एप्रिल१८५८
त्यांनी लिहिलेले ग्रंथ:- :स्रीधर्मनीती
                  :द हाय कास्ट हिंदू वूमन
                  :युनायटेड स्टेटची लोकस्थिती व प्रवास्वृत्त
कार्य::
*१८ मार्च १८८९ मुंबई येथे बालविधावांसाठी शारदा सदन ची स्थापना                      केली.१८९० मध्ये हि संस्था पुण्याला हलवली.
*१८९८ मध्ये केडगाव येथे मुक्तिसदन ची स्थापना केली.
* पंडिता रमाबाईनी बायबलचे मराठीत भाषांतर केले.
*१९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल केसर ए हिंद हि पदवी बहाल केली .
*त्यांचा मृत्यू सन १९२२ मध्ये झाला.
============================================