:: सराव पेपर ::


*माय वर्ल्ड विदिन हा कविता संग्रह कोणत्या राजकारणी व्यक्तीचा आहे?
१.कपिल सिब्बल
२.नरेंद्र मोदी
३.जयराम रमेश
४.शशी थरूर

Check Answer!


* खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा हि मॅकमोहन रेषा आहे
१.भारत  & पाकिस्तान
२.भारत &  बांगलादेश
३.भारत & चीन
४.भारत & नेपाल

Check Answer!


*ओरंगाबाद विभागातील तालुक्यांची संख्या किती ?
१.२५
२.४५
३.७६
४.७०

Check Answer!


* भारतीय संविधानाच्या ११३व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले ?
१.आसाम
२. ओरिसा
३. जम्मू काश्मीर
४.अरुणाचल प्रदेश

Check Answer!


*भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेला पंचशील करार .......... या वर्षी मान्य करण्यात आला .
१.१९५८
२.१९५४
३.१९६४
४.१९६२

Check Answer!


*२०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती?
१.८२.९१ %
२.८९.८२ %
३.७५.४८ %
४.७८.६० %

Check Answer!


*सर्वाधिक  FDI  प्राप्त करणारे भारतातील राज्य कोणते?
१.गुजरात
२.केरळ
३.तामिळनाडू
४.महाराष्ट्र

Check Answer!


* जिल्हा  पातळीवर अवर्षक वेवस्थापनाची जबाबदारी कोणाकडे असते ?
१.जिल्हाधिकारी
२.पालकमंत्री
३.पोलीसआधीक्षक
४.मुख्य कार्यकारी अधीक्षक

Check Answer!


* २०१२  ची पर्यावरण विषयक जागतिक परिषद कोठे झाली आहे?
१.लखनौ
२.शिमला
३.हैदराबाद
४.कोलकाता

Check Answer!


* भारतातील  पहिले निर्मल राज्य कोणते ?
१.महाराष्ट्र
२.ओरिसा 
३.केरळ
४.सिक्किम

Check Answer!


*'अखंड प्रेरणा गांधी विचारांची' हे पुस्तक कोणाचे?
१.मिहान धारिया
२.जयंत नारळीकर
३.डॉ. रघुनाथ माशेलकर
४.डॉ.अनिल काकोडकर

Check Answer!


*लष्करातील पहिली महिला जवान कोन?
१.शांती सिंन्हा
२.शांती तीग्गा
३.उषा शर्मा
४.यापैली नाही

Check Answer!


*बोगस विध्यार्थी पटनोंदानिमुळे चर्चेत आलेला जिल्हा कोणता ?
१.बीड
२.नागपूर
३.नांदेड
४.उस्मानाबाद

Check Answer!


*महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहे ?
१.इंदिरा जयसिंग
२.दयारास खंबाटा
३.जी.ई.वहानवटी
४.यापैकी नाही

Check Answer!


*२००९ चा *तामिळनाडू येथील कुंडनकुलम अनुउर्जा प्रकल्प लोणत्या देशच्या सहकार्याने सुरु होणार आहे?
१.फ्रांस
२.रशिया
३.ब्रिटन
४.जर्मनी

Check Answer!


*२००९ चा मॅन  बुकर पुरस्कार कोणाला मिळाला?
१.अरविंद अडिगा
२.हिलरी मेंटल
३.विकास कृष्णन
४.फिलीप रॉय

Check Answer!


*१४वि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?
१.पूणे
२.नागपूर
३.ओरंगाबाद
४.मुंबई

Check Answer!


*बेगमपेठ विमानतळ कोठे आहे?
१.मुंबई
२.बंगलोर
३.हैद्राबाद
४.कोलकाता

Check Answer!


* २०१२ च्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत कोण विजेती ठरली  ?
१.नीना प्रवीण
२. एम.चित्रा
३.किरट भंडाल
४.आरंता संचेस

Check Answer!


* भारतीय मिसाईल "पृथ्वी III" ची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली?
१.श्रीहरीकोटा
२.चांदीपूर
३.चेन्नई
४.थुंबा

Check Answer!


* मध्यप्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
१.के.शंकरनारायणन
२.कमला बेनिवाल
३.राम नरेश यादव
४.अजित कुरेशी

Check Answer!


*आंतराष्ट्रीय शांतता दिन कोणता ?
१.८ सप्टेंबर
२.१० ऑक्टोंबर
३.२१ सप्टेंबर
४.४ सप्टेंबर

Check Answer!


*............ देशामध्ये भागवत गीता हा धर्मग्रंथ दहशत वादाची शिकवण देतो म्हणून त्यावर बंदी घालुन न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती?
१.फ्रांस
२.जर्मनी
३.रशिया
४.ब्रिटन

Check Answer!


* १३ मे २०१२ रोजी भारतीय संसदेने कोणत्या मोहत्सवी वर्षात पदार्पण केले?
१.अमृत महोत्सव
२. रौप्य महोत्सव
३.सुवर्ण महोत्सव
४.हीरक महोत्सव

Check Answer!


*APPLE चा निर्माता कोण?
१.लरीपेज
२.मार्क झुकर बर्ग
३.सर्जी ब्रिन
४.स्टीव्हजॉब

Check Answer!


*२०१२ ला देण्यात आलेल्या ५९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?
१.शाळा
२.जन-गण-मन
३.बालगंधर्व
४.देऊळ

Check Answer!

*कुंडनकुलम हा वादग्रस्त अणूउर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१.गुजरात
२.तामिळनाडू
३.महाराष्ट्र
४.केरळ

Check Answer!


* भारत सर्वाधिक आयात कोणत्या वस्तूंची करतो?
१.सोने व चांदी
२.इलेक्ट्रॉनिक
३.PoL
4.अभियांत्रिकी वस्तू 

Check Answer!


* २०१२ हे वर्ष भारताने कोणते वर्ष म्हणून घोषित केले ?
१.राष्ट्रीय पर्यटन वर्ष
२.हरित उर्जा वर्ष
३.राष्ट्रीय गणित वर्ष
४.ग्रामसभा वर्ष



Check Answer!


*भारतातून सर्वाधिक निर्यात करणारे राज्य कोणते ?
१.गुजरात
२.केरळ
३.तामिळनाडू
४.महाराष्ट्र

Check Answer!


*फेसबुक चा निर्माता कोण ?
१.जिमी बेल्स
२.स्टीव्ह जॉब
३.मार्क झुकर बर्ग
४.लारी पेज

Check Answer!


*सत्यशोधक य नाटकाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
१.शरद पोंक्षे
२.गो. पु. देशपांडे
३.अतुल पेठे
४.चंद्रकांत देसाई

Check Answer!


*माहितीच्या अधिकाराच्या अर्जाची शब्द मर्यादा किती आहे?
१.१५० शब्द
२.१०० शब्द
३.१२० शब्द
४.७५  शब्द

Check Answer!


*महाराष्ट्रात सर्वाधिक सेझ (SEZ) चे प्रस्ताव कोणत्या विभागात आले?
१.पूर्व महाराष्ट्र
२.कोकण
३.पश्चिम महाराष्ट्र
४.मराठवाडा   

Check Answer!


*पुढीलपैकी कोणत्या पक्षाच्या स्थापनेस २०१२ रोजी ५५ वर्ष पूर्ण झाली?
१.शेकाप
२.रिपब्लिकन पक्ष
३.शिवसेना
४.प्रजा समाजवादीपक्ष

Check Answer!


*२०११च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता किती?
१.३२५
२.३८२
३.३४०
४.३७२

Check Answer!


*ASEAN  संघटनेच्या पराराष्ट्र  मंत्र्यांची जुलै २०१२ मध्ये परिषद कोठे भरली होती?
१.सिंगापूर
२.मनिला
३.नॉमपेन्ह
४.इग्लंड

Check Answer!


*भारतामध्ये नोंदणीकृत किती पक्ष आहेत?
१.३००
२.३०७
३.३४०
४.३७२

Check Answer!


* भारतीय सेवांची सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला होते?
१.इंग्लंड
२.अमेरिका
३.यु.ए.ई.
४.हॉंगकॉंग

Check Answer!


* बालमृत्यू दर सर्वाधिक जास्त असणारे राज्य कोणते?
१.बिहार
२.महाराष्ट्र
३.छत्तीसगड
४.मध्यप्रदेश

Check Answer!


*२०१२ मध्ये भारताचे वानाखालील क्षेत्र किती आहे?
१.७०.९ लक्ष हेक्टर
२.५९.९ लक्ष हेक्टर
३.६९.९ लक्ष हेक्टर
४.८०.९लक्ष हेक्टर

Check Answer!


* 'साक्षर भारत' कार्यक्रमाचा मुख्यउद्देश कोणता ?
.प्रौढसाक्षरता
२.महिला साक्षरता
३.६-१४ वयोगटातील साक्षरता
४.वरील सर्व

Check Answer!


* फळांच्या उत्पादनातभारताचा कितवा क्रमांक आहे?
१.पहिला
२. दुसरा
३.तिसरा
४  चौथा

Check Answer!


*संयुक्त राष्ट्र संघटनेने २०१२ हे वर्ष काय म्हणून घोषित केले?
१.आंतराष्ट्रीय जैवविविधता वर्ष
 २.आंतराष्ट्रीय वन वर्ष
३.आंतराष्ट्रीय सहकार वर्ष
४.आंतराष्ट्रीय बटाटा वर्ष

Check Answer!


*महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत
१.धनंजय खेडेकर
२.सुधीर ठाकरे
३.प्रा. मा.आचरेकर
४.अब्दुल वाहिद

Check Answer!


* जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम यांग किम  कोणत्या देशाचे आहेत?
१.दक्षिण कोरिया
२. अमेरिका
३.जपान
४.चीन

Check Answer!


*गण फोर ग्लोरी फौंडेशन हि संस्था कोणत्या खेळाडूने स्थापन केली?
१.अंजली भागवत
२.गगन नारंग
३.मेरी कोम
४.समरेश जंग

Check Answer!


* ६६व्याराष्ट्रीय जलतरण स्पर्धा ओक्टोबर २०१२ मध्ये कोठे पार पडल्या?
१.मुंबई
२.पूणे
३.दिल्ली
४.नागपूर

Check Answer!


* सध्या जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत?
१.रॉबर्ट झोलिक
२.जिम यॉंग किम
३.सर्जी ब्रिन
४ .यापैकी नाही

Check Answer!


*मा.यशवंतराव चव्हाण हे कितव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते?
१.सातव्या
२.आठव्या
३.नवव्या
४.दहाव्या

Check Answer!


*जगात सर्वाधिक सिमेंट उत्पादन कोणत्या देशात होते?
१.भारत
२. चीन
३.अमेरिका
४.रशिया

Check Answer!


*मलटीब्रांड क्षेत्रात केंद्राने किती टक्के परदेशी गुंतवणुकीला (FDI)ला परवानगी दिलीआहे?
१. ४१%
२. ४९%
३. ५०%
४. ५१%

Check Answer!


* भारतीय औद्योगिक महासंघ (CII) च्या अध्यक्षपदी कोण आहेत?
१.अनिल अंबानी
२. मुकेश अंबानी
३.आदि गोदरेज
४.कुमार मंगलम बिर्ला
उत्तर::३.आदि गोदरेज


* भारतातील पहिला १००% साक्षर जिल्हा कोणता?
१.पूणे
३.कोट्टायम
३.एर्नाकुलाम
४.ठाणे
उत्तर:: ३.एर्नाकुलाम


 *भारतामध्ये पहिली कापड गिरणी कधी स्थापन झाली
१,१९४५
२.१९५४
३.१८५३
४.१९४७
उत्तर:: ३.१८५३


*सिमेंट उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
१.१
२.२
३.३
४.४
उत्तर::२.२


*भारतीय राज्यघटनेत सध्या किती कलम आहेत?
१.४६५
२.३९५
३.४२०
४.५४०
 उत्तर::२.३९५


*पवनउर्जा निर्मितीमधील भारतातील  प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
१.गुजरात
२.महाराष्ट्र
३.तामिळनाडू
४. हिमाचल प्रदेश
उत्तर::३.तामिळनाडू
 
*महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत?
 १.देवेंद्र फडणवीस
 २.विनोद तावडे
 ३. पांडुरंग फुंडकर
 ४. एकनाथ खडसे
उत्तर::२.विनोद तावडे

* महाराष्ट्रातील प्रादेशिक ग्रामीण (RRBs)बँकेची संख्या किती आहे ?
१.२
२.३
३.४
४.५
उत्तर::२.३

* भारतातील प्रादेशिक ग्रामीण (RRBs)बँकेची  स्थापना कधी झाली?
१.१९७४
२.१९७५
३.१९७६
४.१९७७
उत्तर::२.१९७५

 *३१ मार्च २०१० रोजी भारतातील प्रादेशिक ग्रामीण (RRBs)बँका किती होत्या?
१.९२
२.९३
३.८२
४.८३
उत्तर::३.८२

*२०११  च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा
कोणता ?
१.मुंबई
२.ठाणे
३.पूणे
४.मुंबई उपनगर
उत्तर::२.ठाणे

* महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती?
१.मुंबई
२.कोल्हापूर
३.नागपूर
४.औरंगाबाद
उत्तर:: ४.औरंगाबाद

* २०११ मधील भारतचा सर्वात मोठा व्यापार भागीदारी देश कोणता ?
१.चीन
२. यु.ए.ई.
३.अमेरिका
४.इंग्लंड
उत्तर:: २. यु.ए.ई.

*भारतातील  सर्वाधिक लिंग गुनोत्ताराचे राज्य कोणते?
१.महाराष्ट्र
२.गोवा
३.केरळ
४.कर्नाटक
उत्तर::३.केरळ

*गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना कोणी केली?
१.नरेंद्र मोदी
२.लालकृष्ण आडवाणी
३.केशुभाई पटेल
४.शंकरसिंह वाघेला
उत्तर  ::३.केशुभाई पटेल

* भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
१.शरद पवार
२.एन .श्रीनिवासन
३.शशांक मनोहर
४.संजय जगदाळे
उत्तर:२. एन .श्रीनिवासन

* भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग धावणारी रेल्वे कोणती?
१.हिमसागर एक्सप्रेस
२.जम्मू-तावी एक्सप्रेस
३.विवेक एक्सप्रेस
४.यापैकी नाही
उत्तर:३.विवेक एक्सप्रेस


* भारतीय कृषी विमा कंपनीची (AICIL) स्थापना कधी झाली?
१.२००२
२.२००३
३.१९९८
४. १९९९
उत्तर:१.२००२


* 'एपी' १००० हे तंत्रज्ञानकशासाठी वापरले जाते?
१.उपग्रह प्रक्षेपण
२.पाणबुडी निर्मिती
३.आण्विक चाचणी
४.रणगाडे निर्मिती
उत्तर:२.पाणबुडी निर्मिती


* महाराष्ट्रातून जाणारे एकूण राष्ट्रीय महामार्ग (NH) किती आहे?
१.१४
२.१५
३.१६
४.१७
उत्तर:३.१६


*  आंतरराष्ट्रीय नाणे निधी चे सध्याचे अधक्ष्य कोण आहेत?
१. ख्रिस्तीना लगार्ड
२. कुरोडा
३. नंन्सी पॉवेल
४. झांग यान
उत्तर : १. ख्रिस्तीना लगार्ड


*  ख्रिस्तीना लगार्ड कोणत्या देशच्या आहेत ?
१.भारत
२.जर्मनी
३.फ्रांस
४.अमेरिका
उत्तर:३.फ्रांस

* आंतरराष्ट्रीय नाणे निधीची स्थापना कधी झाली?
१.१९४३
२.१९४४
३.१९४५
४.१९४६
उत्तर :२.१९४४

* मे २०१२ मध्ये NATO राष्ट्रांची परिषद कोठे झाली?
१.ब्रुसेल्स
२.लंडन
३.शिकागो
४.न्यूयॉर्क
उत्तर:३.शिकागो

* 'गंग्नम स्टाईल' हे गीत कोणत्या देशच्या गायकाने म्हंटले आहे?
१.अमेरिका
२. चीन
३.दक्षिण कोरिया
४.जपान
उत्तर:३.दक्षिण कोरिया